1. praathamika san'giita
Page 1
प्राथमिक संगीत
भाग १ ला
(मराठी)
:शंकर गणेश व्यास
Page 5
प्राथमिक संगीत
भाग १ ला
(मराठी आवृत्ति)
लेखक प्रो. शंकर गणेश व्यास, संगीत-प्रवीण. व्यासभुवन, १४८ हिं कॉलनी, दादर.
(सर्व हक्र लेखकाचे स्व्राधीन )
प्रकाशक :- संगीत प्रकाशन मंडल 92 प्रथम आवृत्ति ] मूल्य X आणे [१९४०
Page 6
संयुक्त लेखनपद्धति
- एक मात्रा. अर्धी मात्रा.
पाव मात्रा. एक अष्टमांश मात्रा. स्वर लांबविणें. (उच्चारण) [स्वराच्या पुढें व मात्रेच्या वर लिहिली जाते. ] विश्रांति. [स्वगच्या मागें व मात्रेच्या वर लिहिली जाते. ]
ग् कोमल स्वराचा पाय मोडलेला. मा तीव्र मध्यम. सां तार सप्तकांतील स्वरावर उभी रेघ देतात. नीं मंद्र सप्तकांतील स्वरावर टिंब देतात. तालाचे आवर्तनाची पूर्णता. अस्ताईची पूर्णता. गीतसमाप्ति.
नधिनीध बारीक टाइपांतले स्वर-ग्रेस नोट्स. कन सूर. + खाली (काल) दर्शक चिन्ह. १,२,३. तालाच्या त्या त्या मात्रांबद्दलचे अंक.
२
Page 7
निवेदेन
ईशकृपेनें "प्राथमिक संगीत" प्रथम भागाची ही मराठी आवृत्ति रसिकांस सादर करतांना मला आनंद वाटतो.
या पुस्तकाची हिंदी व गुजराथी आवृत्ति यापूर्वीच प्रसिद्ध झाली. आणि अखिल हिंदुस्थानांत व गुजरारथेत दोन्ही आवृत्या रसिकांस फार पसंत पडल्या. महाराष्ट्रांतहि हिंदी आवृत्तीचें मोठ्या प्रमाणांत स्वागत केलें गेलें, आणि संगीत शाळांच्या अनेक चाल- कांनी, शिक्षकांनीं आणि अभ्यासूंनीं सदर पुस्तकाच्या मराठी आवृत्तीची मागणी केली.
उच्च संगीताला भाषेची जरूरी नाहीं. तथापि प्राथमिक शिक्षण मातृभाषेंत दिल्यास तें सुगम होतें, हा शिक्षणक्षेत्रांतला अनुभव आहे. आणि त्या दृष्टीनें महाराष्ट्रीयांस ही आवृत्ति फार उपयोगी पडेल.
या आवृत्तीची अंतर्बाह्य सजावट करण्यांत व्यास संगीत विद्या- लयाचे प्रा. वसंतराव राजोपाध्ये यांनीं फार मेहनत घेतली आहे.
१ डिसेंबर १९४०३ शं. ग. व्यास.
३
Page 8
अनुक्रंमणिका
शासत्रीय विभाग पृष्ठ सा-ग ताल आणि स्याचे बोल म
स्वराभ्यास प
राग भूपाली ... ... ... .. पृष्ट लक्षण गीत त्रिताल ३ " " " २ मंगलमय " " ४ "
३ " सुरासुर " जय महिपासुर एकताल ५ " " " राग भीमपलास ... .. ... .. ६
५ लक्षणगीत त्रिताल " " ६ खेलो खेलो ९ " "
७ शामसुंदर एकताल
८ कुंजवनीं दादरा " " राग खमाज .. ... १२ ... लक्षणगीत त्रिताल १३ " " १० भरन जात १४ " बांसरी सुना दे " " " १५ " १२ किती गोड गोड १६ " "' " राग देस ... १७ ... १३ " लक्षणगीत त्रिताल " " १९ कान्ह मधुर २० " " " १५ बन बन आई २१ " " " १६ वाजवि हरी दादरा २२ " " " राग सारंग ... २३ ... ... ... १७ लक्षणगीत त्रिताल " २५
" खेले शाम संग " " " २६
४
Page 9
५
१९ " " सुदर वन माला " " २७
२० नभ मंडळ " २८ " राग काफी ... २९
२१ लक्षणगीत त्रिताल ३१ " " "
२२ धन भागनकी " " ३२ " " २३ आई ऋत एकताल ३३ " "
२४ मधुर मुरली त्रिताल ३४ " राग आसावरी ... .. ३५
२५ त्रिताल ३६ " " लक्षणगीत "
२६ कान्हन कर " " ३७ " २७ सुमिर मन झपताल " ३८
२८ प्रखर ताप त्रिताल ३९ " राग बागेश्री .. ... ४०
२९ लक्षणगीत त्रिताल " " ४२
३० ऋतु बसंत ४३ " " ३१ पायल बाजे " " " ४४
३२ नभिं चंद्र ४५ " राग दुर्गा .. ४६ ...
३३ लक्षणगीत एकताल ४८ " " ३४ जीवन के मम त्रिताल ४९ " " ३५ मनमोहन जा " " " ४९ " ३६ अखिल जगत राग भैरवी " " " ५० "
... .. ५१ ...
३७ लक्षणगीत दादरा ५३ " " "
३८ सुमिर सुमिर त्रिताल ५४ " " ३९ हारवा फुलवन " " ५५
४० मोहित ब्रिजबाला " " " ५६
Page 10
[ग ]
आरोह :- मध्य मापासून तार सा कडे क्रमाक्रमानें स्वर म्हण- ण्याच्या क्रियेस आरोह म्हणतात. अवरोह :- तार साकडून मध्य सा कडे क्रमाक्र्कमानें स्वर म्हणणें यांस अवरोह म्हणतात, राग-आपल्या कानाला गोड लागणाऱ्या वादी संवादी आरोह अवरोह युक्त स्वरसमूहास 'राग' म्हणतात. रागांची उत्पत्ति रसपरिपोषणार्थ करण्यांत आली आहे. रागांतून सुंदर-मुंदर रस निर्माण होतात. आणि याच कारणास्तव शेंकडों वर्षैं गाइल्या जाणाऱ्या त्याच त्याच रागांचा श्रोत्यांना कंटाळा येत नाहीं. उलट त्यांना त्यांत प्रत्येक वेळीं नावीन्य वाटतें. स्वतंत्र रसोत्पत्ति करणारे राग ५०-५२ पेक्षां अधिक नाहींत. वादी-संवादी विवादी-अनुवादी-रागांतील मुख्य स्वरास 'वादी' म्हणतात. वादी स्वरांत मिळणारा स्वर संवादी रागांतील वर्ज स्वर 'विवादी' व याखेरींज गहिलेले सर्व स्वर अनुवादी स्वर. वादी स्वर पूर्वांगांतील असल्दा तर मंवादी उत्तरांगांतील असतो. अस्ताई-अंतरा-गीताचे दोन भाग अमतात. अस्ताई आणि अंतरा. अस्ताईचा विस्तार प्रायः मंद्र व मव्य सप्तकांत आणि अंतऱ्याचा विस्तार मध्य आणि तार मपकांत जास्त होतो. लय-मात्रा-ताल-सारख्या अंतरावर दिले गेलेल्या ठोक्यास लय म्हणतात, लर्बचे प्रकार तीन आहेत. द्रुत. मध्य व विलंबित. लयीच्या प्रत्येक ठोक्यास मात्रा म्हणतात. कांहीं मात्रांचा विशिष्ट रीतीनें बसविलेला गट म्हणजे ताल, तालाच्या योगें गायन व्यवस्थित दिसतें. [जास्त माहितीकरितां "अभिनव संगीत-शास्त्र प्रवेश" वाचा. ]
Page 11
[म]
या पुस्तकांत आलेले ताल व बोल
चिताल माचा ८ खंड ४ (२,२,२,२) ताली १-३-७-खाली ५ भा धा भी धा धीं धीं धा धा धीं धीं धा धा तीं तीं ता ता धीं धीं धा १ + ७
चकताल मात्रा ६ खंड ६ (१, १, १, १, १, १) ताली १-३-५-६ खाली २ व ४
धीं धीं धा त्रक तूना कुचा धा त्रक धी ना १ + ३ + ५ ६
दादरा मात्रा ६ खंड २ (३, ३) ताली १-४
धा धी ना धा ती ना १ ४
झपताल मात्रा १० खंड ४ (२,३, २, ३) खाली १-३-८ खाली ६
धी ना धी धी ना ती ना ना १ ३ +
Page 12
[ प ]
स्वराभ्यास h'l vo १ ग म प ध सौ सा नी ध प म ग सा २ नी | धू नी -TO 51 - सो। सौ नी ध नी ध प। ध ग । मु गु रे। गु रे सा। ३ सा रे ग म। रे गु - नी सौ । सो नी । नी म ग रे। म गु रे सा |।| ४ सा ग रे सा म ग रे। ग - धु प | श्ु सो नी श नी प। मु प 50 ध म ।ग म प म रे सारेग - 0 0 FOW=F FI NOrYE) W) ५ सा सा रे म म् । रे ग म व ध 5। सा सा रे ग म पु।
सा। सो नी ध ग मु पधु सा।न ी। सा रे ग म पु व पु म गु रे पु मगु रे स म ग रे
Page 13
प्राथमिक संगीत भाग १ ला
राग भूपाली या रागाला सर्व शुद्ध स्वर लागतात. यामध्यें मध्यम आणि निषाद हे स्वर वर्ज आहेत. या रागाला पांचच स्वर लागतात, म्हणून या रांगाची जाति "ओडव" समजली जाते. या रागाचा वादी स्वर "गंधार" आणि संवादी स्वर वैवत आहे. गंधार स्वराचा उपयोग करतेवेळीं पंचम स्वराचा "कन्" अधिक मधुरता उत्पन्न करतो. या रागांत 'गंधार-पंचम' ही स्वरसंगति फार महत्त्वाची आहे. भूप रागाचा उठाव प्रायः गंधार स्वरावरून करितात. केव्हां केव्हां पड्ज अगर पंचम या स्वरावरूनहि करितात. या रागांत धैवत स्वर फार वाढवूं नये. या रागाची पकड 'प ग ध प ग रे ग' अशी आहे. या रागापासून शांत गंभीर रस उत्पन्न होतो. हा राग रात्रीं गातात. आरोह-अवरोह सा रेग प ध सी-सो ध प ग.रे सा राग-विस्तार १ सा, सा रे, सा, सा रे ग, ग रे, सा रे, सा धं, पं धं सा। २ सा रेग, ग रे, ग प, ग प ध, प ग रे, ग प ग रे ग रे, रे, सा रे ग रे सा धं, पं धं सा।
Page 14
[२ ]
३ सा रेग प, प, गरे, गपध, धप, पगरे, ग पध, सौ, धप, पगध प, गप, गरे, गरे सा धं, पं धं सा। ४ ग रे, ग पध प ग रे, पध सौ सौ ध प ग रे, प घ पग रे, प ग रे मा, रे सा, धं सा। ५ सा रे ग प ध सौ, सो, रै सौ, गेरे सो, प ध सो रै गे रै, सो रै, सौ ध सौ, पध सौ ध प, प ध, प ग रे, प ग ध प ग रे सा धं, पं, धं, सा। सरगम-त्रिताल सा ग रे सा धं सां रे ग प ग ध प ग रेगगपरेग 50+ 50 - 0oo-0 + ७ ७
50 550 50 प ध । सो ध ध - +0m EI EI गु रे सा।। 509 50 ध 00+ 51 - १ 0 A
7 O 7h o 509 स ध 500 0 + . 7 o ग ध प ग 0 0 १
Page 15
[ ३ ]
राग भृपाली लक्षणगीत नं. १; त्रिताल भूप रूप गंभीर शांत रस, मननी वरजित ओडव सब गावत ।। अंतरा। रुचिर तृतीय सुर सोहत वादी, प-ग संगत धैवत संवादी गेय प्रथम निस धसाधप गरेसाध ।। १ ॥ साग रे सा धं सा रे।ग रेग ध प ग रेग ग प ध सो सो 1#+104970. 000-0 भू • प रु प गं भी रशां, त रस म नी व र जि त + ७ १ ३ ७ v o . प ध स
ओ व
- १ 7h 0 tt Th o . प ग ग
दी गे य +
प्र थ मनि स ध सा ध रे सा ध 104- ७ ७
राग भृपाली गीत नं. २; त्रिताल मंगलमय जय वाणी गजानन, विचरहु नित भक्तन हद्कानन ॥ अंतरा ॥। वीणा धारिनी गावत रागिनी, भूपाली रस शांत वाहिनी, करहु सुलभ संगीत कला खनी । १ ।
Page 16
[ ४ ]
Fo . WOD पुध सारे ग ग 50. ग
मं य ज य वा णी ग जा + १ + 61$+ 6159 50 he प प ध प सां oo नित भ न द् का. न न वी णा धा ७ ३ १ H o t Tho. 70:0 N प
.हि नी 20.42 w. o2 ~ 섴 . o 격 _ w o. 501+ सा
सं गी त क ख नी ७ १
राग भूपाली गीत नं. ३; त्रिताल सुरासुर भजत मुनिवर शंकर समदरशी प्रभु हर गिरिजावर । अंतरा । जटाजूद शिर गंग बिराजे, कर त्रिशूल अहि भूषण साजे, उग्र वेष अत हृदय. दया धर ।। १।। पग प ग रे सा रे। संध सांध सा रे Wow Wo w ग ग ग प ध a 1 सुरासुर भ ज त व oco स मद् र + ७ १ +
Page 17
[५]
1o . ध प। ध सी स्ा सां 5015+ 0 र टा - ७ 700 To. क ण सा जे + १
5oc 0 उ ग्र अ त य द या. ध र + ७ ३
राग भूपाली गीत नं. ४; एकताल जय महिपासुरमर्दिनी, जय करवीरनिवासिनी, जगदम्बा जग- ज्जननी, शरणांगत जन तारिणी ।। अंतरा।। संहारुनी दानवगण, अभय करिसी सुरमुनिजन, महिमा तव गाती सुजन, विबुध बंद तूं भवानी ।। १ ।। HON TOW ध सो ध प ग रे सासा र ग t o . मा धं ग 505+ ज य म हि म १ + FO w 51 '0'+ प
वा.सि नी ज ग १ + ५ ६ +
Page 18
[ ६ ]
रै सौ ध ध BORM501571t0 ग त ज न ता . ण ३ + ५ सौ सो सो सा व ग रि - ६ it) . पां 0. .मा त तूं 404 ६ + + ,tv ) E सा र
भ. वा. . नी ५
राग भीमपलासी या रागाला गंधार, निषाद हे स्वर कोमल लागतात. बाकीचे शुद्ध स्वर आगेहात रिपभ व चैवत स्वर वर्ज आहेत, म्हणून या रागाची जाति ओडव-संपूर्ण समजली जाते. या रागाचा रस 'शांत' आहे. वादी स्वर अध्यम आहे व संवादी षड्ज मानतात. या रागाचा उठाव 'नीं सा म, ग म गू प, ग् गू म, नीं सा म गू रे सा' असा करितात. हा एक सोपा व लोकप्रिय राग आहे व तो सर्बांना लघकर येतो. हा राग दुपारीं ४ ते ६।। पर्यंत गातात.
Page 19
[0]
आरोह-अवरोह नीं सा ग् म प नी सा-सा नी ध प म ग् रे सा राग-विस्तार १ सानीं, सानीं, पं नीं सा। २ नीं सा म, ग, सा गू म ग रे सा, सानीं सानीं सा। ३ नीं मा म, गू म गू प, प गू म, नीं सा ग रे, सा। ४ नीं सा ग् म प नी ध प, ध म प ग् म, सा गू म प, गू म गू रे सा। ५ ग म प नी, प नी श प, ध म प गू म, ग म प नी सा नीधप, श्रमपग्म, गमपग् मग रे सा, सानीं सानीं पं नीं सा। ६ गु म पुनीसा, सीनी, मोनी, प नी सो, पनी सो मे रैसो, रे सा ना, सो नी ध प, प ध, म प, गू म, म ग्, प म, नी प सा नी ध प, ग म प ग म ग रे नीं सा। सरगम-त्रिताल oल bot सामगू रेनी सा 5 म नी ध प मू पू नी पू 10+109 - + ७ o स - 50 नी सां। सा रे ध प म
ध प ग् म नी पू 5'0 - १ ३ + ७ १
Page 20
[< ]
क में की भ - सा प म प
मु प गु म पु ची । सां च धर पु गु रे चीं सा।
गग भीमपलासी लक्षणगीत नं. ५; त्रिताल गगिनी वर भीमपलासी, सोह मृदु ग-नी चढत न रि-ध सुर, अंश मध्यम आदिसुर अनुचर ॥ अंतरा।। तृतीय प्रहर दिन समय सुहावन मधुर शांत रसको सरजावन, मन भावत संगत प ग म ग रे सा, नी मा म ग म सुर, जीवन वरसी ।। १।। नी s प प नी सा रें नूी सो नी ध म प गू सा गू म पु S रा गिनी 0 र भी म ल स सो १ ३ १ म गू म गू साम 50. म
ह मृ दु ग न ३ Fy . FCIF ध प प
आदि तृ + 5)t + F o tt न्
म य स . C A + 2 0 4 公 o 止 ,(( 此 、 ७
Page 21
[९]
सा रें नी ध म प नी नी ध प म गू स गू म म
सर जा. व म न भा म 40 ७ १ गू रे सा ंसा म प सां रेंसा रेनी मप
ग रे सा नी साम ग म सु रजी. .. व न व रसी. १ ३ + ७
राग भीमपलासी गीत नं. ६; त्रिताल खेलो खेलो नंदलाला हमसन, होरी रंगीली ब्रिजभवननकी रसिली सखी सब, आई देख्वन। अंतग।। ग्वैंच स्ैंच रंग छाँडत सब पर, रंग रंगी सग्वी रूपकी आगर, अत मानिनी गधा नट नागर ।। १ ।। ध म प सो ना ध पुष? नी सो नूं ध म
खे लो . खे लो नं द ला ला # 1,9 4 o 2 + ७ ? गू र सा नीं नी सा म प नं
गी. ली त्रि ज भ व की र मि ली. म खी म ब . on 11 0.4' A O H ७
आ. 4.01= 40A . ( . CA! . 041 १ +
Page 22
[१० ]
FoW प
ड त ७ १ सौ रे नी प न ध प म पुना 50 E F ) प की आ र अ त मा. निनी रा • धा . 4 0 4 + ७ १ Th ow प म bOW न ग र
राग भीमपलासी सीत नं. ७: एकताल शामसुंदर मखी मनहर, देख देख जमुना तीर खेलत संग गोप नगर॥ अंतरा ।। नंद रानी जसोदा विधि भागन का मूर्ती सरजी, जोगी जन ध्यान वरजी, होत मगन गोपन घर ।। १।। tohaHo.w ना ध म प गू म प ग् म ग र सा मु ग् प म प नी प नी 5'0 + शा.ममुंद र.स सती म न ह र ख ज मुना ती १ + 7) . .(2- ६ १ ५
Page 23
[ ११ ]
पु ग मू मू पू 印 何 s 研 〇 介 + 6 국 ? 한 ㅇ 切 + bob+ नं द रा नी ज सो दा . ( १ + ५ 77013 त्ि स र ·oM_+1o 止 ,
म प नी प प ग् म
र ज हो त ग न घ र ६ १ + ३ + ५ ६
राग भीमपलासी गीत नं. ८; एकताल कुंजवनीं हरी आला, चर-अचरा प्रिय झाला ।। अंतरा॥। पूर्ण- चंद्र नभीं विलसे, कुमुद वृन्द जलिं विकसे, रम्य पुप्प माला ॥ १॥ 4) सा ग म प ग म ग रे सा रे मा नीं मा 5 । प नी प नी सा 5'0 कुं . ज वर्न आ ला च र अ रा hc + . १ + ५ ६ + ३ oE + 50. प
प्रि य झा ला . o f 3Ⅲ( ム
Page 24
[१२ ]
Fow+ FoR+ प
- म ग म प
मा .. ला +५ ६
राग खमाज या गगाला दोन निषाद लागतात. प्रायः आरोहांत शुद्ध व अवरोहांत कोमल घेण्याचा प्रघात आहे. आरोहांत विशेषतः पूर्वागांत रपम स्वगचा उपयोग कमी प्रमाणांत करितात. वादी स्वर गंधार व संवादी स्वर निपाद आहे. कोणी संवादी स्वर घैवत माननात. या रागापासून श्रृंगार रस उत्पन्न होनो. प्रातःकाल मोहून हा राग केव्हांहि गाइल्याम गोड लागनो. या रागाची पकड 'सौ नी ध, म य व म ग' अशी आहे, या रागाची जाति संपूर्ण मानतान. आरोह-अवराह सा, ग म पध नी सो सौ नीध म पध म ग, पम गरेसा। राग-विस्तार १ मा, ग म प, ध प म ग, रे सा.। २ ग म प ध, ग म ग, प म ग रे सा। ३ मा, ग म प ध नी सौ, ध सौ नी ध, म प ध ग म ग, प म ग रे सा।
Page 25
[ १३ ]
४ ग मपध नी, सौ, पनी सौ रै, ध सो नी ध प, ग म नी ध नी, पध, म प ध म ग प म ग रे ग सा। ५ ग म प ध नी, सौ, सो में गे रै गे नी सौ, ध सौ नी ध प, ग म नी ध प, म प ध ग प म ग, प म ग रे सा। सरगम-त्रिताल सा - साग म प ग म प नी ध म प ध म ग म नी धू ची ooooo + ७ १ bo9 boa IoM Fot 50 सां गु मू । 50+10 प
७ ७ tv o प सा नी - 50 551 नी सो o & १ + ७ १ नी सा हैं नी भ प धू 7 09 १ 509 नी ध म 50 50 स प ध स - E w
- १ ३
राग खमाज लक्षणगीत नं. ९; त्रिताल खमाज रागिनी गावत सब जन, शुद्ध सकल सुर द्वय निषाद गन, बहुत न लेत रिषभ आरोहन ।। अंतरा।। गननी नृप मंत्री जनको सम्मत, रस श्रृंगार सुखद मन भावत, चाल चलत चंचल गंभीर न ।। १ ।।
Page 26
[१४ ]
Fro h साग व नी ख म नी न + ७ 506 ध ना प ध सा
क ल मु र न ब हु त 40 म ७ + ७
सा ना ध नी भ
प नी oo नी नी स
त्री ख द . 0
स
म न भा चा ल चं गं 404 + ७
स + 획 o 소
भी . .र न HOH .4 o 4
राग खमाज गीत नं. १०; त्रिताल [ ठाय लय ] भरन जात जल हूं पनिहारी, मग रोगत ठाढो कुंवर कन्हैया, मानत नाही, मटुकिया मोरी फोरी।। अंतरा।। लागत डर मोहे सास ननंदको, बिन जल भर घर कैसे जाऊरी ॥। १ ॥
Page 27
[ १५ ]
प सा नी सा नी रे 5 नी ध पु ध ग प म ग ग oo oo भ र न जा त ज ल प नीहा. री.म .(2- + ७ +
म गमरेग 5o. 5) .9 सा प FOm+ ग म प प ध प ध oo ग रो . क त ठा र क त ना .ही ७ 84.01
- . म री 4.04 . 0f
Foh F o mhe' Tho ks 501 50. न 1o1+@01
7W) . 7W). FoW भ र घ री . (42 १
राग खमाज
गीत नं. ११; त्रिताल बांसरी सुना दे मधुर तोरी, बिनती करत हम सब नरनारी । अंतरा ।। भूली भूली सब सुध तनमनकी, मगन होत सुनी धुन मुंरलीकी, चैन नाही निस नींढ सकल जन छोरी ।। १।।
Page 28
[ १६ ]
bON ToST)· ग म प नी ध म प नी ध बां.स म
") . नी ध 5) 55 ) म ग
त ह म ब 보 ㅇ 고 6 외 .0 의 AoTxTo 布 सा म नूं नी स 50 . 9 भू ली भू ली स म . .
ON Fo. प नी स
धु 上 ○ 場 3o 折 る नी ना 世 ○ 山 ७ ·oK x 出 oM
7t). 1 015 प
नि ज न छो . ७ मु गु ·( 止 + .tv ) री. . .
राग खमाज गीत नं. १२; त्रिताल किति गोड गोड तव मूर्ति शाम, ही वसत हृदयिं मम कमलिं भ्रमर सम, सुचत न मज गृह काम धाम। कुंजविहारी हे गिरिधारी नाही सरिस शत कोटी काम ।। १ ॥
Page 29
[१७ ]
50 . 50. प स 50.9 प
के व स + रे ToR)· ध सा रेग 5ohe मगृ म T0 정 +0 酒 प प
त ह म क मलिभ्र र स म सुच त न म ज गृ ह ७ ७
म ध
क म हे. は ○ 止 १ स
गे रि श त CA2 . o क १ म
टि. का म . ३
राग देस या रागाला दोन निपाद लागतात. आरोहांन शुद्ध व अवरोहांत कोमलचा उपयोग केला जातो. आरोहांन गंधार-धैवत स्वर वर्ज आहेत. परंतु गंधारचा नियम थोडा ढिला आहे. तानेत दोहोंचा उपयोग विशिष्ट रीतीनें केलेला आढळनो. जसे :- सा रेग म S ग रे, म प ध नी, ध प म ग रे इत्यादि या रागाची पकड १-२
Page 30
[१८ ]
रेमपधमगरेही आहे. 'मग रे' हे मींडयुक्त स्वर राग व्यक्त करितात. या रागाचा वादी स्वर पंचम व संवादी स्वर रिषभ मानतात. हा करुण-श्रृंगार रसपोषक राग आहे. दुपारीं व रात्रीं हा राग गातात. रागाची जाति ओडव-संपूर्ण आहे. आरोह-अवरोह नीं सारेमपनीसौ-सो नी ध पधमगरे, पमग रेगनींसा। राग-विस्तार १ नीं सा रे म, ग रे, ग नीं सा। २ नीं सा रे प म, प ध, म ग रे ग नीं सा। ३ रे म प नी ध प, प ध म ग रे, प म ग रे ग नीं सा। ४ रे म प नी सो, नी रे सी रे नी ध प, प ध म प ध म गरे, रेमपध म ग रे, गु नीं सा। ५ म प नी सा रे, गे नी सा, नी रें सो रे, नी ध प, रे म प नी ध प, श म, पध म ग रे, प म ग रे ग नीं मा। सरगम-त्रिताल रे ग सा रे म प नी नी। सां प गु wot Tor 809 For 7o ग प 50 - १ 50 WI ग -ooo ३ + ७ १
Page 31
[ १९ ]
- रे सा । मु म पू नी नी सो नी 5 प नी सा Fot WI + 7o 109 50 प - - ३ +
50 oo
राग देस लक्षणगीत नं. १३; त्रिताल गुनी गावत रागिनी देसको, अति मधुर मधुर दोऊ निपाद लई । अंतरा । प-रि वादी संवादी सीहत, चढत अल्प ग-ध सब कोउ सम्मत, रैन दिना जेही गावत जन ।। १ ।। E ) . I . WoR+ FIF म प प नी नी ध प ध म म ा नीं स
गु नी गा त रा गि अ . CAL lo 山 ७
ग पा = धु र म . c4 +
2149 ग ध 9 + do%
Page 32
[ २० ]
E ) . ") . नी सा रे सो नी ध म परे म ध म प पु ooo स बकोऊ म्म त रै .जे हि . CA2 . of १ + ७ १
व
राग देस गीत नं. १४; त्रिताल कान्ह मधुर बन बन्सी बजावत, नाचत खेलत संग गई गोपन ।। अंतरा ।। नाद मधुर चहुँ ओर निनादत, जल थल नभ चर सुन सुख पावत, विसरत निज निज निष्ठुर सुभाऊ ॥ १ ॥ रेग सा रेम म प प नी सा हें नी नी ध प प नी सो रे। ooo का. न्ह म धु र ब न ब न्सीब जा . व त ना च त + ७ १ ३ +
र्न्ा ध प bOW 50. F ochr म नी 500 म
खे ल त ना द घु च हुँ ७ + ७ 7019 WON स स
ओ र निना ज ल भ १ · o 斗 + १
Page 33
[ २१ ]
रे सा नी ध प म
सु ख़ व त विस र त निज नि ज र सु + ७ ग नीं सा भा .. ऊ ३
राग देम गीत नं. १५; त्रिताल बन बन आई सग्वी सुंदरी, त्रिज भूमीकी नारी रमीली, येरी मुरलिकी धून सुनत भई बावरी ।। अंतरा। ग्वालबाल संग खवेल कन्हैया, संग गैया रंग रंगकी लैया, कर विश्राम कदंबकी छैया सांवरी ।। १।। रे म प नी सो नी सो रे नी ध प प क गु रे गु सा ooo ब न ब न आ म . खी. सुं. . द् री . + 7.0 म प नी नी सा नूं। ध प ध प रे प प म म प ध
व न ब न म रीत्रि ज भू. मी. . ७ + ७ o. ⑈ 10. Fo. म S ग म रम प ध म प
की ना. गी र सी ली - . 나 o 立 ये. री मु र ली की. + ७
Page 34
[ २२ ]
प
ग्वा ल 의 0 의 ७ 十
H O.H या ग . 04- ~ 화 | 설 새 크 으 프 , ध
ग की ले . याक र विश्रा म क १ + ७
प ध ग सा
. या. व री +
राग देस
गीत नं. १६; ताल दादरा वाजवी हरी मधुर वेणु, चारित निज धेनू, शाम मूर्ति पाहुनियां, कुंठित गति भानू वनिं ।। अंतरा ।। पीत वसन कर भूषण, नील कांति हास्य वदन, हरत चित्त योगी जन, काय कीर्ति वानूं वनिं ।।१।। पनीसारेसो रैनाध पध पम ग म रेग रेसा नीं सा oo o0 वा. . ज वि ह री म धु र वे . णु चा. रित नि ज १ + १ + १ +
Page 35
[ २३ ]
3 新 名 m ㅇ · WI .+EIE रे ग म 5 रे म ड प PIE 51 . ध bI C+61 1+70 50. मू . र्ति · 一 は + + ना s नी र्सा स म प
कुं. ठितग ति भा व निं त व स न १ + १ + सो स ना सा S s सामा ना नी प नासा रैसा रै ooo क र भू. प ण नी. ल का. ति हा . स्यव + १ + + T1FF नी ध प पे रे रे रे मेग में गे रेनीसो। नीड नी सौड सौ
द.न ह र तचि. . ज न का. य की. र्ति १ १ + १ + +
प सा रे व म प
वा नूं. व निं +
राग सारंग
हा एक प्रसिद्ध रागांतील प्रमुग्व गग आहें. याना दोन निपाद न्ागनान. आरोहात शुद्ध व अवरेहांन कोमल, या रागांत गंधार व धैवत हे स्वर वर्ज आहेन. या गगाची जाति ओडव आहे. म रे, मप ही स्वरसंगनि राग व्यक्त करिते, या गगाची प्रकृति गंभीर आहे. यांतून सामुदायिक प्रार्थना, वीग्रम इत्यादि शोभून
Page 36
[ २४ ]
दिसतात. या रागांतून अनेक राग उत्पन्न झाले आहेत. या रागाचा वादी स्वर रिपभ व संवादी पंचम मानतात. मध्यदिवसाला (मध्यान्हीला) हा राग गातात. आरोह-अवरोह सारेम प नी स-सोनीपमरे सा। राग-विस्तार १ सा नीं पं, नीं सा। २ सा रे, सा रे म रे, मा रे, नीं सा। ३ सा रे, म र, प, प म रे, रे प म रे, म रे, सा रे, सानींसा। ४ रे म प, नी प म प, प म रे, रे प म प म रे, म प नी पम रे, रम प म रे, नीं, सा। ५ रें म पनी सो, नी सो रे, सा रे सो नी प, म प नी प मरे, रेम, रंप, म नी प म रे, रेम प म रे, सा, नीं नीं सा। ६ म प नी सो र, सो रे में रे, रै में रे, सौ, नी सो रे सा नी प, रे म, रे प, म नी, पर्सा, नी प म रे, रे म प नी प म रे, सा। सरगम-त्रिताल रे प म रे सा नीं सा। रे म प म प नी प म प सो 000-0 + ७ १ +
Page 37
[ २५ ]
नूी D02T03 io+To नी सां पू ची। To Ho+ = - सा नी सौ सौ ७ १ नी स स
प म प म रे सा नीं सा oo ७ १
लक्षणगीत नं. १७; त्रिताल सारंग रागिनी गावत गुनी, ग-ध वर्जित सुर ओडव म्वमूपिनी, दोऊ निषाद रस वीर मानी॥ अंतगा॥ वादी रिपभ संवादी पंचम, समय सुसम्मत या दिन मध्यम सोहत संगत प नी प म रेमा ॥१॥ मप सानी पनीप म रेमरे सा नीं मा नीं नीं सा सा . रं ग रा गिनी नी ग ध व १ १ स 新 ◎ 百 3 行 · o ミ + 田 o·9 र नीं सा रे 石 〇 阿 नी
ओ ड व म्व
5)$ + 7t) . वा वा दी पं = 4.0.41 ७
Page 38
[ २६ ]
E ) . ना सा
च म्म त या दी न . + ७
म प प प म रे oo -0 oo ध्य म सोहत ग त प नी प म रे सा १ +
राग सारंग गीत नं. १८; त्रिताल खेले शाम संग होरी गोरी, पिचकारी तजी रंग हाथ लई, चली पकरन, गही जात न सक हारी ।। अंतरा ॥। सब सखी मिल पकरत नंदलाला, लेपत मुखपर लाल गुलाला, ब्रिजलाला कर लीला रसभरी। १॥ रे मरे सा रे म प सा S नी पनी प म म प नी सा रे सो oo खे. ले शा म संग हो . री गो री. पिच का री + ७ १ ७ नी प। म प नीं सा म रे प प नी सा प नी
त जी रं थ ल इ चली प क न ग जा . १ + १ सा रेर ती नी Ho 円 + स पां
.. त न स क हा री स ब सखीमिल प क त
७ १ NHOA
Page 39
[२७ ]
नी सा नी ) . स
द ल 1.04_ 싀 | 격 - . CAL + सां पे नी WO 西 + ल गु ला . ला व्रि ज ला ला क ३ ७ १ नी प म रे सा oo o . र सभ री ३
राग सारंग गीत नं. १९; त्रिताल सुंदर वनमाला पेहरीया, मोर मुगुट मुरलीवाला॥ अंतरा॥। कान लसत मकराकृति कुंडल, लोचन भवँय विशाला, तिलक भाल अधर लाल गाला ॥। १ ॥ म रे पु म र सा नीं पं नी 可 ) 可 十 文 一 有 मा र 5ड प रें रे सा F) . मा ला े हु री या . १ ३
7t'). FoN मो र् मुगुट ला .
७ 획 ( 当 +
Page 40
[२८ ]
) . सा नं मा म म म प प नी नी सो सो सा रे नी सो स त म क रा कृ ड . . + 7Wo . F 一 家 + 研 or 4) शा . o c
F) . प 円 ) सा ति ल क भा ल अ ध। र लाल . ला. . + 出 ◎ 地 ? 3
गग मारंग गीत नं. २०: त्रिताल नभमंडळ मेघांनी भरलें, असह तेज रविचें निवालें ।। अंतरा॥ शब्द करित कडकडाट दामिनी, थरथराट पावति शिशु कामिनी, वीर- मना आनंदविलें ॥ १ ॥ मप मानीप मरे सारे h. o w to . नीं मा नी र मा 5 न भ मं ड ल मे घा नी स - + + 7),. E.) . प
मं . ७ +
Page 41
[ २९ ]
ぞ 一 立 owo Wow o . सारे tois S 표 I 灯 + 까 IT म म प प नी नी
ड ळ व्द क - 404
नी नी सां रे डा रा ट १ + ७ Fch सां नी म प नीसारेम रेसा नी सा रे स म ooo शु का मिनी वी . र म ना.आ. oH ー +BoM, नं ३ + १ ३
राग काफी या रागाला गंधार-निषाद कोमल लागतान. बाकी मर्व शुद्ध लागतात. या रागाची जानि संपूर्ण आहे. काफी रागाचे तीन प्रकार आहेत. एकात फक्त ग नी कोमल, दुसऱ्यांत गंधार कोमल दोन्ही निपाद, तिसऱ्यात दोन्ही गंधार व दोन्ही निषाद घेतात. शुद्ध काफी रागांत फक्त गंधार व निपाद कोमल घेणें सर्वांम मान्य आहे. हा एक प्राचीन राग आह. या रागाची प्रकृति चंचल असल्यानें 'ख्याल, धपद' बगरे यांत गात नाहींन. लहान लहान गाणीं, भजनें, होरी बगैरे गाणीं यांत जास्त शोभून दिमतात. या रागाचा वादी पंचम व संवादी रिपभ आहे. या रागांत करुण, शृंगार रस शोभून दिसतो. 'रे ग् म प, म प' या स्वग्समूहावरून राग पटकन् ओळखनां येईल. या रागांतील सुरांत थोडाथोडा फरक करून गुणी (गायक) लोकांनीं अनेक प्रकार उत्पन्न केले आहेत. प्रातःकाल सोन वाटेल तेव्हां हा राग गातात.
Page 42
[३० ]
आरोह-अवरोह सा रे ग् म प ध नी सी-सो नी ध प म ग् रे सा। राग-विस्तार १ सा रे ग्, म प, म प म गू रे ग् रे सा। २ रे ग् म प म प, म प ध प ग रे, रे ग म गू रे सा। ३ रे ग् म प ध नी, ध प म ग् रे, प म ध प म प म गू रे, प मग रे, म ग रे सा नीं धं नीं सा। ४ रे ग म प ध नी, ध प ध सो, सा नी ध प म गू रे, रेपमपगर, रेगूपमगूरे, रेगू म गू रे सा। ५ रे गू म प ध नी ध प ध नी सो नी ध सा, प ध सौ रै गू रे, गू रे सो, नी ध सौ, नी सो नी ध प म प ध नी ध प म ग रे, रे ग् म प, म गू रे, म गू रे सा। सरगम-त्रिताल
W0g bro प s म प नी ध प म 50 प गू 109 म + 5'0 109 - 1 25 0 & + 109 7o t'o - 50 50~ 円 o+ 1 &5 + +04
Page 43
[ ३१ ]
EI 7o boa v ot FO 5.0 म प मु धू। 5'09 - - o i
शी ध प म 50 o+ 5'o 00 ३ كر٥
राग काफी लक्षणगीत नं. २१; त्रिताल गावत काफी सुरागिनी जन, मृदुल ग-नी सुर जाती पूरन ।। अंतरा ॥ प-री वादी संवादी सुंदर, अतही सुहावनी लागत निसदिन॥ १ ॥ EIE+ Ho す सा रे रे ग् म म -o woC नी ध प ध सा सा रै नी 50. 50 गा व त का फी सु रा. गि नी न मृ दु ल ग नी ७ १ + ७ 7o प प ध
जा. ती पू र री १ ३ + ७ tro he 9 T o . 50). प 0 र + ध N OA १
Page 44
[ ३४ ]
राग काफी गीत नं. २४; त्रिताल
मधुर मुरली रव ऐकुनी कानी, गोपी जाती त्या गृह सुख सोडनी । अंतरा ।। परम सुखाचा ठेवा ज्या स्थलिं, मोर मुगुटवाला वनमाळी, मूर्ति सांवळी शोभत ब्रिजवनी ।। १ ॥
नी ध प गू रे गू सा ख सौ सा है bI4a म धुर मुरली र व गो पी + ७ +
गृं रें सो नी 50 . o o ध प म प ध प
. ती त्या गृ ह सु ख सो नि म सु खा. Ppo4 ३ + ७
FoF+ 50 . · ध प म S प स ोे रे गे रे सो . चा. ठे वा ज्या स्थ लीं मुग टवा • ३ ७
नी सो हे सा रें स प ध
ला . . व न, ळी सां व ळी. १ ७ ह . ध म
भ त प्रि ज व १
Page 45
[ ३५ ]
राग आसावरी
हा एक सुप्रसिद्ध प्राचीन राग आहे. या रागाची बंदेश फार गोड असल्यानें हा राग लौकर गळ्यांत बसतो. या सगाला गंधार, धैवत, निषाद हे स्वर कोमल लागतात. आरोहांत गंधार, निषाद वर्ज आहेत. तानेंत निषाढ स्वराचा उपयोग 'म प नी सौ रेसो' असा केल्यास रागहानि होत नाहीं ही लक्षांत ठेवण्याची महत्त्वाची बाब आहे. या रागाचा वादी स्वर धैवत, संवादी स्वर गंधार आहे. करुणशृंगार रस या रागांत शोभून दिसतो. रागाची पकड 'म पध् म प ग् रे सा' ही आहे. हा राग सकाळीं गातात.
आरोह-अवरोह सा रे म प नधू सो-सो नी धूपम पध् म प मंग, रे सा राग-विस्तार १ सा धूं धूं सा। २ सा रे म, प शू सा रे सा। ३ सा रेम प धूधू प, धूम, पधूमप गू, सारेपग, रेसा। ४ सारेमपध्धू नीधप, धूम, मप नी धूप धू म, प धू म प गू, सा रे प गू, रे सा। ५ सा रे म प धू धू सो रे नी धू प, म प नी धू प, धू म, प नी ध प ग्, सा रे प गू, रे, सा।
Page 46
.आ.साव री. .रा. गिनी, मधु र मृदुलसुर कह अस, गुनीजन गावत द्वितीय प्रहर दिन सुघर ॥ १॥
000-0 वरज ॥ अंतरा ।। थाट सोह श्रृंगार करुण रस, ध ग वादी संवादी
'रेम प सा धपधूमपनी धूप ग रेसाग गू ग रे सा रे रे
10A ६
आसावरी रागिनी मधुर, मृदुल सुर ग, ध, नी, चढत ग-नौ
6 0,0 0 ,80 تعره म प नी सा रै ग, रै सौ, रै नी धू प, ध् म, म प सा धू
o 2 o f प, धू म, म प नी धू प, म पधू म प गू, रेसा।
602 = o f
प 01+041 प म
o H WOH'GOA
१ प
. O. लक्षणगीत नं. २५; त्रिताल
ټدره 1A +0,0. - सरगम-त्रिताल
राग आसावरी
A . O 10 1129
0 ,95 0 ,85. [ ३६ ]
0, 3 0,09 60~'0
-
02 تكر ه 0 2 0 1
to 4 14 -+OA
00000 0 0189 ध्रु प भ्रम।
6664 1,24
स
अ 12- 60A
I-+oM प
Page 47
[३७ ]
रे सा सा सो सौ सौ नुी रें सां नी धुपु 표 一 虾 + 들 o· 円 = ग नी ग नी ज + Fow o . - تكره ٠
丽 ohc. 26015 स
वा . दी क अ स गु नी न गा ती य
७
प मु 1'01+ ा
प्र न . सुघ र
गग आसावरी गीत नं. २६; त्रिताल कान्ह न कर मोसे रार अबही, जा कहि यो पुकार लंगर झगर, घागरिया मोरी दीन्ही डार।। अंतरा। अंछरा गहिलो जा जसोदा सो कह्यो जा, अपने लंगर धीटको समाले ॥। १ ॥ . पुसा नी सो ध् प धू म प धु म प गु 5 सा रे म म प का . न्ह न क र मो. से ग . . रअबह्ी + ३
Page 48
[३८ ]
Fo . स गू रे मु गू रे ह सा रे EE) . जा क हि का र लं ग र ग . ( + ७ + E) . 504 म म प प म प
रि या मो न्ह डा र . ७ 7o19 7OW नी प
हि लं ज दा सोक ह्यो जा घी LoA ७ + 7t) . 100. ट को ले १ ३
राग आसावरी गीत नं. २७; झपताल सुमिर मन नामको, तज सकल कामको, करत भव पार अरु देत हरि चरनको॥ अंतुरा ॥ मृदुल चित भगवान्, प्रिय भगत जस प्रान, कहु मान, अब मान, मन मितर धर ध्यान ।। १ ॥ सौ सौ सो सा नी रें र सा 5धू प धर म 5 지 一 $ सु मि र म . न ना . म को त ज स. क ल १ ३ + ८ १३
Page 49
[ ३९ ]
गु ड रे सारेर खूं bINV सा - का म क र भ . + ८ EIE E1 开 +hs सौ.सो नी धू नी सौ सो Fo. ह री च र न को मृ दुल चि भ ग वा - . . + ८ ८ EIE -1o. 7t) प सा स प सा
प्रि य भ त ज स प्रा न क हु मा 上 一 4 १ ३ + ८ १ ३ + EIW ६o. oW धू प म प
ब मा. न म न मित र ध .. र . ध्या. . ८ ३ + ८
राग आसावरी गीत नं. २८; त्रिताल प्रखर ताप रविचा निवाला, कां न तनय माझा गृहिं आला ।। अंतरा।। परतुनि आल्या धेनू वनांतुनि, बाल मित्र जे गेले काननी, सांगताति हरि डोहीं बुडाला ॥ १ ॥
रेमम प मप सा निध्ूप म प मंगा "ग रे मा प घर प ध् 000-oo0 प्रखर ता प र वि चा . .नि वा .ला.का.नत + ७ १ ३
Page 50
[ ४० ]
- . TW o . गूं रे सो म य मा गृ आ . ला
5'0. + 640A11
o ho सांग ह री 40,4 + ७ w 1, 2
धू प डा ला १ 요 o 설 ३
राग बागेश्री
हा एक प्राचीन सुप्रसिद्ध राग आहे. या रागांत गंधार, निषाद कोमल लागतात. आरोहांत रिषभ, पंचम यांचा उपयोग विशिष्ट रीतीनें पण कमी प्रमाणांत होतो. आरोहांत पंचम सरळ येत नाहीं, तर सा नी ध मपध म असा येतो. वादी स्वर मध्यम व
Page 51
[ ४१ ]
संवादी षड्ज आहे. या रागांत शांत व शृंगाररस शोभून दिसतो. या रागांतून गुणी लोकांनीं पुष्कळ राग उत्पन्न केले आहेत. हा राग रात्रीं गातात. या रागाची पकड 'धं नीं सा म' ही आहे.
आरोह-अवरोह नीं सा गू म ध नी सो-सो नी ध म प ध ग् रे सा।
राग-विस्तार १ धं नीं सा म, ग, रे सा। २ वं नीं सा म, म ध म, म प ध ग, रे, सा। ३ साम, ग रे ग् म, म ध नी ध, म, म प ध, म गू, म ग रे सा। ४ गू म ध नी ध, मध नीसो, सा नी ध, ध नीध, म, गू, रे गू म, सा म ग रे सा, नीं सो धं नीं सा। ५ गू म ध नी सो, रे सो नी सौ नी ध, सौ नी ध म, प ध, म गू रे म, ग, म ग रे मा, धं नीं धं सा। सरगम-एकताल
ध म प ध गू मा सा सा रे धं नीं सा म ५ +01 - 50 50+ 5600r F0+ 0 1 0.4
Page 52
[ ४२ ]
$+Eot.o FOW6ot ध गू म म ध नी सा सा - + 5o. 5'0+ - 50450 स
१ ५ ६ 0AL
सा १ + + ५
राग बागेश्री लक्षणगीत; नं. २९ त्रिताल बागेसरी मधुर रागिनी, मृदुल ग नी मध्यम अंश सुहात, प्रथम सुर करत रुचिर संवाद। अंतरा॥। रसवाहिनी शृंगार करुण, समय निसजान गात गुनी हुरखी ॥ १ ॥ 'ध नी ध प ध सा S नी ध प गा ग रे सामासा रे धंनीं o o oo बा.गे.स री. मधुर रा. गिनीमृ ग नी ७ १ ३ FOW सा म म 5029 म प म रे नी 50 k 4 5o म ध्य म अं श सुहा. त प्र थ म सु . १ 7) रेसा रे सो नी ध म गू मू ध ना सा नी रु चि र सं . . वा.द र स वा ३ + ७
Page 53
[ ४३ ]
ध ध सौ में स्ो नी ध म रु ण स मयनिस। जा नगा त + ७ १ ३ 4r0 h + 50W म
नी . ह र खी . c
राग बागेश्री गीत नं. ३०; त्रिताल ऋतु बसंत आज फूल रहीली, कुसुम बकुल मोगरा चमेली ।।अंतरा।। नूतन पल्लवित सोहत तरुवर, कूजत कोकिल पंचम सुर वर, शीतल मंद सुगंध पवन बह, पूरनचंद्र लखी होत मुदित मन । १॥ सा ध ध प ध नी नी ध म 5'0. म प ध रे सासासा bo. ऋ तु ब सं त आ ज सु AOA ७
सा 5 . सा
म ब कु ल मो ग ७ प018+ 104
Page 54
[ ४४]
सां नी धू w o . पधप गू र्ी म OW कि च म व त ल + 6 4.0, =-
5'0 5)+ फ ) . गं ७
5'o tt त मु दि म न 金 0h
राग बागेश्री गीत नं. ३१; त्रिताल
पायल बाजे मोरे झांझर प्यारे, कैसे आवु तोरे मिलना रे॥ अंतरा॥। जाग रही मोरी सास ननंदरी, जिया डर पावत रैन अंधेरी।। १।।
म ग रे सा रे धं नीं। HOW म ध प ध
पायल बा जे आवु H'019 . 9 + + ७ 1o . नी 10. b'of+ Ho . ध सां ह तो मो री
Page 55
[४५]
7N) . नूी सीs नी ध ध ध प ध नी सौ नूो धु स द री . जि याड र पा . व त ७
री. 0 1
राग बागेश्री गीत नं. ३२; त्रिताल नभिं चंद्र उगवला पूर्ण असा, फुलवि चकोरा कमलदलांतें, विरहि मानसां तापदसां ।। अंतरा ॥ शीतल मंद पवन तरु डोलवि, कुसुम सुगंध प्रसरी, मन रमवी, श्रमित जिवाला जीवनसां । १ ॥ म ध पु ुरसो S सो 5'019 500 hx oo म ध
न भीं चं फु 억 o~ . ए + + सा सो रे फ). 2D +40. ध
ल वि च क म ल मा . 02 ७ 7W). नी 50 h FI$+ - न सां. ता प १ ३ 6 4.01
Page 56
[ ४६]
FoW स सा स
त ल +
सो सो 50 री म न र म . of १ ३ +
व न सां. १ ३
राग दुर्गा या एक आधुनिक राग आहे. प्राचीन ग्रंथांत याचें नांव दिसत नाहीं. कर्नाटकी संगीतांत या रागाशी जुळणारा एक मेल दृष्टीस पडतो यावरून कर्नाटकी पद्धतींतून तो आपल्या हिन्दुस्थानी पंद्धतींत आला असावा असें वाटतें. या रागांत सर्व शुद्ध स्वर लागतात. गंधार आणि निषाद हे स्वर वर्ज आहेत. रागाची जाति ओडव आहे. वादी स्वर वैवत, संवादी रिषभ. या रागाची प्रकृति गंभीर आहे, त्यामुळें सांघिक गायन, प्रार्थना वगैरेंकरितां हा राग अगदी योग्य आहे. या रागांत रिषभ, पंचम, धैवत हे तीन स्वर फार महत्त्वाचे आहेत. 'रेप, म पध मरे' ही या रागाची पकड समजली जाते. दिवसा व रात्रौ हा राग गातात.
Page 57
[४७ ]
आरोह-अवरोह सा रेम पध सो-सौ ध प म रे सा। राग-विस्तार १ सा, धं वं सा। २ सा रे, म रे, सा रे धं सा। ३ रे प म प, पध म रे सा रे, धं सा। ४ रे म प ध, प ध, प म रे सा रे, म रे धं सा। ५ सारेमपध, सौ, ध सौ रै, सौ ध म, पध म रे, धसा। ६ म प ध सा रै सां ध सो, रै, सो ध म, प ध प म रे, मपध, मरे, पम पध म रे, सा रेधंसा।
सरगम-एकताल म प व म रे साधं सा सा रे म प ध म पू भू पूधु प। Wiabo TOWO ध
१ + ooo ३ + ६ १ ६ Eo Eotwo 50+ ध स ध सां 60 HOM Atou १ + ५ ६ + Fot FlW 50 मं
६ v o+ - + ५ + 1 2 o f
oo ५ ६
Page 58
[४८ ]
राग दुर्गा
लक्षणगीत नं. ३३; एकताल
गावत दुरगा रागिनी, ओडव सुर शुद्ध बनी, वरजित ग-नी अत शोभिनी।। अंतरा । वादी सुर वर धैवत, संवादी द्वितीय कहत, धीर वीर अत गँभीर, समय कहत दिन यामिनी ॥ १॥
ध म म पध म रे सा धं सा - oo oo रेममपपपमपधप
गा व त दु गि नी ओड व सु शु. द्व ब नी 5 १ ६ १ + ३ ६
स सा ध प म रे सा रे ooo0 मु म प ध ooo व र जि त ग नी अ त शो भि . नी वा दी सु र + ५ ६ १ + ३ स ध सा सो स रे सा रे स ध म प म toW + 7) . व र त सं दी द्वि ती य क धी र वी र + १ + ५ +212- Wow + ध प म रे स ध
अत गभी र .स # 0 2 + ५ ६ १ + ६
प म प
. नी .
Page 59
[४९]
राग दुर्गा गीत नं. ३४; त्रिताल जीवनके मम प्रान सखारे, सुंदर माधव नंद दुलारे ।। अंतरा ॥। तन, मन धन सब तुमपर वारे, छाँड दिये सुख जेहि जन प्यारे।१॥ रेपपपध पमपध म रेसा धं सासा रे म म प ध सो r 18 9. ooo ooo जी. व न के 0o-oo .. म प्रानसखा , र सुंद् र माध व + १ ३ + ७ रे म म म म प प
नं ooo CA2 . त न म न ध न . . (A NCA ७ Ec . स oo 可 + ₹ै सा ध प ooo स ब म प - ड दि ये . सु ख . 02- ७ ध सा ध प सा रे जे हि ज न रे १ ३
राग दुर्गा गीत नं. ३५; त्रिताल मनमोहन जा जा होरी खेलन, कस्म पिचकारी लै हो रंग भरिली।। अंतरा ।। रंग भरी मूरत मोहनकी अत प्यारी लागी मोरे नैननको रसीली ।। १ ॥ १-४
Page 60
[ ५० ]
' धं सा रे म प। ध S प म सा 50. oo . म न मो ह ज ल र . . ७ - b) . स रे ध पु सा b ) . न पिच. का . री ल + 'E) . FO.N प्या . .odw. (A
Fo . E) . ध म म
री ला गी . म को .. - . (A ७ ३
Iow+ म रे सा
र सी ली
राग दुर्गा गीत नं ३६; त्रिताल अखिल जगत जननी तूं देवी, महिषासुरमर्दिनी भवतारिणी, त्रिविध ताप मनींचें मम शमवी ॥ अंतरा॥ असुर पतितमय घरा जाहली, भाव भक्ति हरी सेवा तुरली, दलन करुनी अरि जन मन रमवी ॥ १॥
Page 61
[५१ ]
६o . पध प म रे सा रेपु म पंडम पुध F) . अ खि ल ज ग त ज न नी. तू + १ o . Moo t HoW प Fo5 ध प म धं
सु भ व ता ध ता H o A ३ ७ 7W). सा म म म प
प म नी म श म वी प त . (
E o he ध प ध
म य व भ ३ ७
ध प सा
से वा नु र ली द् ल न क अ ज म . १ ३ १ + ७ ध प म प S
न र. म. वी .. . ३
राग भैरवी हा एक अत्यंत मधुर राग आहे. प्राचीन ग्रंथांत याचें स्वर रे, ग, धू, नी कोमल दिले आहेत. परंतु आजकालचे गायक आपल्या
Page 62
[५२]
बुद्धीनें मोठ्या कुशलतेनें बाराहि स्वरांचा उपयोग करितात व तें फार मधुर लागतें. मैफ़लींत हा राग शेवटीं गाण्यांत येतो. या रागानंतर कोणताहि राग गाऊं नये असें गायकांचें मत आहे. या पुस्तकांत फक्त रि, ग, ध, नी कोमल स्वरांचींच गीतें दिलीं आहेत. कारण तेंच या रागाचें शुद्ध स्वरूप आहे. वादी स्वर धैवत व संवादी गंधार आहे. "मैरवी सर्वदा सुखदायिनी" या नियमानें भैरवी वाटेल तेव्हां गातात; परंतु ग्रंथोक्त मत प्रातःकाल आहे. या रागाची जाति संपूर्ण आहे.
आरोह-अवरोह
सा रेगम पधूनी सो-सो नी धूप म ग रेसा। राग-विस्तार १ सा, धूं नीं सा रेसा रे, सा नीं धूं नीं सा रे, सा। २ सा ग म प, धूपम प, गू म पध् प, धू प ग म, ग् रेसा। ३ नीं सा ग म प ध् प, नी धू प म प, धू प म गू म, सा • गू म प, मग रेसा नीं धूं नींसा। ४ गू म धू नी सा रैसा, रेसोनी धूप, नी धू प धू म प गू म प, प धू म प ग म, धू प म ग रे, धूं धूं सा। ५ ग् म प धू नी सा रे, सौ नी धू नी सा, ग रै सो, धू नी सौ नी धू प, नी धू प, गू म प, धूप म प गू म, ग म प मग रेसा।
Page 63
पुश् प म् गुप।म प म ग सा रे नीं सा। य ग म Sम ग मधु र भै गावत गुनी । अंतरा॥ ध-ग वादी संवादिनी, भक्तिरसश्रृंगारिनी शव भामिनी पूजत नित, शंकर हिम धवल शिखर ॥ १॥ स
१ धू प सा नूी 120
मधुर भैरवी रागिनी, सुर लागत मृदु रि, ग, ध, नी प्रात समय ७ wO wor
- 0f- +0,=
. र।बी 0 =
+00001- OA 0 1 604
१ o 1 1142
लक्षणगीत.नं. ३७; दादरा 6 1,9 +0,0 - सरगंम-त्रिताल
. ७
राग भैरवी प म ग 0185 +0,420A [ ५३ ]
रा . गि नी सु र ला . ग त -604
- +01012 0 1
1142 ou
0 ,0 0f4 60,42
0 , 42
oo प म
१ تشره
३
- 0142 +
-
- 0,09 تعره س नी 04 0155 6014
Page 64
[ ५४ ]
Fo . म म गू रे सा :पु धू प म | प मृ दु रिग ध नी प्रा. त स म व त . O ,85 १ + + 十
5 नी न्ी S FIE ध ग वा दी सं दि भ की १ + + १ Fo. सां F 一 ·+ す 一 x+ प 50. प म 1,42 र स . गा रि व मि . ज
boYl d स - त नि त हि म ध व लशि ख र - + १ १ +
राग भैरवी गीत नं. ३८; त्रिताल
सुमिर सुमिर नित रामनामको, मिटत कठिन दुख भव रजनी को ।। अंतरा॥ सुर असुरन को नामही तारे, कई पतितन भव पार उतारे, लै प्यारे तजी गरव मानको ।। १ ॥ सा गू ऐे सा धरं धूं सा प म 可 O 低 + सुमिर सुमिर नि त म को मि
- ७ + ७
Page 65
[५५ ]
D ) # ) 6 0 15 वू ध् ध् ध
र जनी. को .. सु रअ +
7io . स
ना भ व १ + E) . DON पा उ ग न को N 0142 . 0 ,4 1, 42 . o f १ + ७ १ ३
F ) प
.
राग भैरवी
गीत नं ३९; त्रिताल
हारवा फुलवन गुंदे लावोरी, गुंदे लावोरी मालनीया मोरी।।अंतरा।। रंग रंगके कुसुम सुविकसित, सोहत सुंदर कंठ हरी ।।१।।
सा गु गु मु पू मु सा धूं नीं सौ 5'01 हा र वा .. फु ल न गुं दे वो री
- ७ १ ७ + 3 1,00
Page 66
[ ५६ ]
नी सां सां
. मा +
ग सि सो . + ७ E ) . 560 10 50
. ह् री شره بم +
राग भैरवी गीत नं. ४०; त्रिताल
मोहित ब्रिजबाला पाहुनी, गिरिधर माधव शाम हरीला ॥अंतरा॥। वदन चंद्रमा निरखुनी खुलल्या, गोपी कुमुदिनी गृह विसरल्या, खुलल्या सोडुनि शिशु पतिला ॥। १ । सा गु मू पू म पु म गुसा ऐ। साs सा ग प म प म ग प प प प roE+ C मो. हित ब्रि बा ला. पा. हुनी गिरिधर + ७
न् 50. चू म धुनी ध व शा म ह री . ला. द्न चं . ३ + 60,0
Page 67
[५७ ]
2.19 F1 存 + ल्या 出 一 4 ७
403+ DOE म
गृ हा वि ल्या. भुल ल्या. सोडु नी ७ 妙 o1
प म.गु
. . . ३
समाप्त
Page 68
प्रकाशक :- श्री. वसंतरावजी राजोपाध्ये, १४८, हिंदु कॉलनी दादर, मुंबई. मुद्रक :- सदाशिव रामचंद्र सरदेसाई, बी.ए., एल्एल्. बी., 'समर्थ भारत' छापखाना, ४१ बुधवार, पुर्णे २
Page 70
DONATED TO TTO CENTRAL LIBRARY